एक्स्प्लोर

Sanjay Raut : 'वर्षा'वरून गुंडांना मदत करण्याचे आदेश - संजय राऊत

Sanjay Raut : 'वर्षा'वरून गुंडांना मदत करण्याचे आदेश - संजय राऊत

हेही वाचा : 

राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार शिगेलो पोहोचला आहे. भाजपा आणि काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात तळ ठोकला आहे. त्यामुळेच सध्या राज्यातील राजकारणा चांगलेच ढवळून निघालेले आहे. प्रचारसभांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. असे असतानाच भाजपाने नागपूरवर विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसचे नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांच्यावर केलेल्या टीकेतून त्याचीच प्रचिती येत आहे. नितीन राऊत हे ताजमहल मीच बांधला आहे, असं सांगतील, असा टोला फडणवीस यांनी लगावलाय.     काम काहीच करत नाहीत, पण एक पत्र देतात आणि... देवेंद्र फडणवीस काल उत्तर नागपूर मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या भाजपचे उमेदवार डॅा. मिलिंद माने यांच्या प्रचारसभेत बोलत होते.  एका प्रचारसभेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी नितीन राऊत यांच्यावर सडकून टीका केली. काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांची एक विशेषता आहे. काम काहीच करत नाहीत. पण एक पत्र देतात आणि म्हणतात हे काम मीच केलं आहे. ते तर बॅकडेटेडमध्ये पत्र देऊन ताजमहाल मीच बांधला असं सांगतील. ताजमहल बांधण्याची माझीच मागणी होती असं म्हणतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Raut : 'वर्षा'वरून गुंडांना मदत करण्याचे आदेश - संजय राऊत
Sanjay Raut : 'वर्षा'वरून गुंडांना मदत करण्याचे आदेश - संजय राऊत

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
BJP Manifesto : भाजपाचं ठरलं! अमित शाहांच्या हाताने जाहीरनामा करणार प्रसिद्ध; मविआच्या पंचसूत्रीनंतर BJP च्या पेटाऱ्यात नेमकं काय?
भाजपाचं ठरलं! अमित शाहांच्या हाताने जाहीरनामा करणार प्रसिद्ध; मविआच्या पंचसूत्रीनंतर BJP च्या पेटाऱ्यात नेमकं काय?
Maharashtra Assembly Elections 2024 : देवळालीत नवा ट्विस्ट, सरोज अहिरे, योगेश घोलपांना निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय आहे कारण?
देवळालीत नवा ट्विस्ट, सरोज अहिरे, योगेश घोलपांना निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय आहे कारण?
गंगापूर खुलाताबादचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत मोठा गोंधळ; रेल्वेबाबत तरुणांनी प्रश्न विचारल्यामुळे गदारोळ
गंगापूर खुलाताबादचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत मोठा गोंधळ; रेल्वेबाबत तरुणांनी प्रश्न विचारल्यामुळे गदारोळ
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut : 'वर्षा'वरून गुंडांना मदत करण्याचे आदेश - संजय राऊतABP Majha Headlines :  10 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPM Narendra Modi :राहुल गांधींकडून 15 मिनिटं सावरकरांची प्रशंसा करून दाखवावी ; उद्धव ठाकरेंना चॅलेंजPoonam Mahajan  : प्रवीण महाजनांनी ट्रिगर दाबले पण त्यामागे अनेकांची डोकी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
BJP Manifesto : भाजपाचं ठरलं! अमित शाहांच्या हाताने जाहीरनामा करणार प्रसिद्ध; मविआच्या पंचसूत्रीनंतर BJP च्या पेटाऱ्यात नेमकं काय?
भाजपाचं ठरलं! अमित शाहांच्या हाताने जाहीरनामा करणार प्रसिद्ध; मविआच्या पंचसूत्रीनंतर BJP च्या पेटाऱ्यात नेमकं काय?
Maharashtra Assembly Elections 2024 : देवळालीत नवा ट्विस्ट, सरोज अहिरे, योगेश घोलपांना निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय आहे कारण?
देवळालीत नवा ट्विस्ट, सरोज अहिरे, योगेश घोलपांना निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय आहे कारण?
गंगापूर खुलाताबादचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत मोठा गोंधळ; रेल्वेबाबत तरुणांनी प्रश्न विचारल्यामुळे गदारोळ
गंगापूर खुलाताबादचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत मोठा गोंधळ; रेल्वेबाबत तरुणांनी प्रश्न विचारल्यामुळे गदारोळ
Happy Birthday Subodh Bhave: कट्यार काळजात..बालगंधर्व; सुबोध भावेनं 'या' नाटकांवर आधारित कथांना आणलं मोठ्या पडद्यावर, पहा त्याचे उत्कृष्ट सिनेमे
कट्यार काळजात..बालगंधर्व; सुबोध भावेनं 'या' नाटकांवर आधारित कथांना आणलं मोठ्या पडद्यावर, पहा त्याचे उत्कृष्ट सिनेमे
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
Embed widget