एक्स्प्लोर
Sangli Vasagade : जमिनीचा मोबदला न मिळाल्यानं शेतकऱ्यांचा रेल्वे रुळावर ठिय्या
पुणे-मिरज लोंढा रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पात पलूस तालुक्यातील वसगडे मधील काही शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वेने संपादित केल्या. मात्र मागील सहा महिन्यापासून या दिलेल्या जमिनीचा मोबदला बाधित शेतकऱ्यांना रेल्वेकडून भेटला नाही. वारंवार जिल्हा प्रशासन आणि रेल्वे विभागाशी संपर्क साधून देखील या शेतकरी मोबदला मिळाला नाही. त्यामुळे या बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येत आज आपल्या शेतातील असलेल्या रेल्वे रुळावर जाऊन रेल्वे रोको आणि ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















