एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | मिरज कोविड रुग्णालयातील 50 कर्मचारी कोरोनाबाधित
सांगली जिल्ह्यातील दिवसागणिक कोरोना बधितांचा आकडा 1 हजाराच्या पार जात असताना आता मिरज कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टर,नर्स देखील कोरोनाच्या विलख्यात सापडू लागल्याने आरोग्य यंत्रणा समोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. मिरज कोविड हॉरि लमधील सुमारे पन्नास कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले आहेत यापैकी काही जणांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत तर काही जणांना विलगीकरणात पाठविण्यात आले आहे.
महाराष्ट्र
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 1 डिसेंबर 2024 : ABP Majha
Ajit Pawar On CM : भाजपचा मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असतील - अजित पवार
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :1 डिसेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 7 AM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 1 December 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
मुंबई
लातूर
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement