एक्स्प्लोर

Sandeep Kshirsagar : Walmik Karadला पोलीस स्टेशनमध्ये VIP ट्रीटमेंट सुरु;संदीप क्षीरसागर आक्रमक

Sandeep Kshirsagar : Walmik Karadला पोलीस स्टेशनमध्ये VIP ट्रीटमेंट सुरु;संदीप क्षीरसागर आक्रमक

बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राजकारण चांगलच तापलं असून आता नेतेमंडळींकडून एकमेकांवर गंभीर आरोप होत आहेत. त्यातच, विधानसभा सदस्य म्हणजेच आमदारांच्या भाषेचा स्तर खालावल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार सुरेश धस यांच्याकडून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांना लक्ष्य करण्यात आलं असून धनंजय मुंडेंना मोठे आका म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आज माध्यमांसमोर सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या 2 दिवसांपूर्वी धस यांनी वाल्मिक कराडशी फोनवरुन संपर्क केल्याचंही मिटकरी यांनी म्हटलं आहे. एकीकडे धस विरुद्ध मिटकरी असा सामना रंगला असताना, ट्विटरवरुन मिटकरी विरुद्ध क्षीरसागर यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार संदीप क्षीरसागर (Sandip kshirsagar) यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देतान आमदार मिटकरी यांनी संदीप क्षीरसागर यांना चक्क कलंक्या असे म्हटलं आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RCB vs SRH Live Score : आरसीबीचा 'रॉयल' श्रीगणेशा; हैदराबादचा 6 गडी राखून धुव्वा, चिन्नास्वामीवर विराट कोहलीने घातला तांडव
आरसीबीचा 'रॉयल' श्रीगणेशा; हैदराबादचा 6 गडी राखून धुव्वा, चिन्नास्वामीवर विराट कोहलीने घातला तांडव
RCB vs SRH IPL 2026 : गतविजेत्या बंगळुरूने फोडला विजयाचा नारळ, पहिल्याच सामन्यात हैदराबादचा फडशा पडला, Point Table मध्ये उघडले खाते
गतविजेत्या बंगळुरूने फोडला विजयाचा नारळ, पहिल्याच सामन्यात हैदराबादचा फडशा पडला, Point Table मध्ये उघडले खाते
Petrol Storage Rules : घरात किती पेट्रोल साठवू शकता? मर्यादा ओलांडली तर काय शिक्षा? जाणून घ्या नियम
घरात किती पेट्रोल साठवू शकता? मर्यादा ओलांडली तर काय शिक्षा? जाणून घ्या नियम
अमेरिकेला मोठा झटका! आणखी एक एफ-16 लढाऊ विमान पाडले, इराणचा मोठा दावा
अमेरिकेला मोठा झटका! आणखी एक एफ-16 लढाऊ विमान पाडले, इराणचा मोठा दावा
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Update : होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
UPI Rule : यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
Gold Price Update : एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? अशोक खरातचं नाव घेत छगन भुजबळांच मिश्कील उत्तर, पत्रकारांमध्येही हशा पिकला
धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? अशोक खरातचं नाव घेत छगन भुजबळांच मिश्कील उत्तर, पत्रकारांमध्येही हशा पिकला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
Embed widget