एक्स्प्लोर
Aurangabad सभेतही वादाचाच भोंगा वाजण्याचे संकेत,परवानगी मिळताचं देशपांडेंचं सूचक ट्वीट
राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील बहुचर्चित सभेला 15 अटी घालत पोलिसांनी अखेरीस परवानगी दिली... मात्र पोलिसांच्या अटी राज ठाकरे पाळणार का? असा प्रश्न आहे. कारण परवानगी मिळताच मनसेच्या संदीप देशपांडे यांनी एक सूचक ट्विट केलंय. भोंगा या चित्रपटाचा ट्रेलर ट्विट करत संदीप देशपांडे यांनी "प्रार्थना देवापर्यंत पोहोचण्यासाठी खरंच भोंग्याची गरज असते?" असा प्रश्न विचारलाय. हे ट्विट म्हणजे औरंगाबादच्या सभेतही वादाचाच भोंगा वाजण्याचे संकेत आहेत असं बोललं जातंय.
महाराष्ट्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















