एक्स्प्लोर
Sambhaji Bhide Controversy | संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याने नवा वाद!
संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सर्वधर्म समभावासंदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एका व्याख्यानामध्ये बोलताना त्यांनी 'सर्वधर्म समभाव हा नीचपणा आणि नपुंसकपणा आहे' असे म्हटले. तसेच, 'सर्वधर्म समभाव म्हणजे ना धड स्त्री, ना धड पुरुष असा नपुंसकपणा आहे' असेही त्यांनी नमूद केले. १५ ऑगस्टला तिरंगा फडकवण्यासोबतच लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. खग्रास ग्रहण काळात मंत्राचा जप केल्यास मंत्राची शक्ती जन्मोजन्मी मिळते, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्र
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत





















