एक्स्प्लोर

Salman Khan Case :आरोपींनी तापी नदीत फेकलेलं 2 पिस्तुल 3 मॅगझिन सापडलं

सिनेअभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तूल शूटरने गुजरातच्या तापी नदीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे गुन्ह्यांतील पिस्तुलासाठी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तापी नदीत शोधकार्य हाती घेऊन एक पिस्तूल आणि काही काडतुसे जप्त केली.  गोळीबारानंतर पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गुजरातच्या भूज येथून अटक केली होती. विकीकुमार साहेबसाह गुप्ता आणि सागरकुमार जोगीउडर पाल या दोघांना अटक केल्यानंतर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलिस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. याच चौकशीत त्यांनी गोळीबारानंतर गुन्ह्यांतील पिस्तूल गुजरातच्या तापी नदीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे कळले. गोळीबार प्रकरणात न्यायवैधक प्रयोगशाळेचा अहवाल एक महत्त्वाचा पुरावा मानला जातो. त्यामुळे त्या पिस्तूलाचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे.   सोमवारी  सकाळी गुन्हे शाखेचे बारा ते पंधरा जणांचे एक पथक गुजरातच्या तापी नदीजवळ दोन्ही आरोपींना घेऊन गेले होते. आरोपींच्या माहितीनंतर सुरत पोलिसांच्या मदतीने गुन्हे शाखेने काही मच्छीमारांच्या मदतीने ते पिस्तूल शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. तापी नदीची खोली अरुंद आणि सतत वाहते पाणी असल्याने ते पिस्तूल शोधणे गुन्हे शाखेसाठी एक आव्हान होते. मात्र आता पिस्तूल सापडल्याने गुन्हे शाखेला महत्त्वाचा पुरावा मिळाल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष : शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
Chhagan bhujbal: अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nilesh Ghaywal : गुंड निलेश घायवळच्या भावाला गृहराज्यमंत्र्यांकडून शस्त्र परवाना
Manoj jarange Patil : अजित पवारांनी साप पाळलेत, हे मराठ्यांचे शत्रू
Praful Patel : भुजबळ आधीपासून ओबीसींबाबत भूमिका घेतात
Chhagan Bhujabal : भूमिका भुजबळांची, कोंडी अजितदादांची?
Jarange Bhujbal spat: मनोज जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा जुंपली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
Chhagan bhujbal: अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
Navi Mumbai International Airport: ऐनवेळी महायुती सरकारकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव; पीएम मोदी, सीएम फडणवीसांकडून भूमिपुत्राच्या संघर्षाचं स्मरण
ऐनवेळी महायुती सरकारकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव; पीएम मोदी, सीएम फडणवीसांकडून भूमिपुत्राच्या संघर्षाचं स्मरण
रोहित शर्माची नवी कोरी टेस्ला कार, फ्रंट सीटवर बसून मारली राईड; गाडीचा नंबर खास; काय आहे मागील स्टोरी?
रोहित शर्माची नवी कोरी टेस्ला कार, फ्रंट सीटवर बसून मारली राईड; गाडीचा नंबर खास; काय आहे मागील स्टोरी?
राज्यातील समर्थ सहकारी बँकेला RBI चा दणका, ठेवीदारांमध्ये संताप; बँकेचे अध्यक्ष समोर आले, नेमकं काय म्हणाले?
राज्यातील समर्थ सहकारी बँकेला RBI चा दणका, ठेवीदारांमध्ये संताप; बँकेचे अध्यक्ष समोर आले, नेमकं काय म्हणाले?
Embed widget