एक्स्प्लोर
Advertisement
Salman Khan Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपींना गुजरातमधून अटक
Salman Khan Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपींना गुजरातमधून अटक गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात क्राईम ब्रँचला यश आलंय, गुजरातच्या भूजमधून या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय. विकी गुप्ता आणि सुनिल पाल अशी गोळीबार करणाऱ्या दोघांची नावं असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. गेल्या एक महिन्यापासून पनवेलमध्ये एका सोसायटीत हे आरोपी राहत होते आणि त्यांनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटी चार वेळा रेकीसुद्धा केली होती. त्यानंतर हा गोळीबार करण्यात आला होता.
महाराष्ट्र
Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha
Manoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील
ABP Majha Headlines : 12 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sambhajinagar : देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेत गोंधळ
T Raja Singh Speech : भिवंडीतल्या धर्मसभेत भाजप आमदार टी.राजा सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
Blog
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement