एक्स्प्लोर

Rohit Sharma Marathi speech : सूर्याच्या हातात बॉल बसला,नाहीतर त्याला बसवला असता, रोहितचं मराठी भाषण

Rohit Sharma Marathi speech : सूर्याच्या हातात बॉल बसला,नाहीतर त्याला बसवला असता, रोहितचं मराठी भाषण रोहित शर्माचं मराठीत भाषण  रोहित शर्मा याने यावेळी मुंबईकर शैलीत सर्वांना अभिवादन करत म्हटलं की, 'सर्वांना माझा नमस्कार.
येथे बोलावल्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं खूप खूप आभार. आमच्यासाठी विधानभवनात असा कार्यक्रम केला, त्याबद्दल आभार. काल मुंबईमध्ये जे काही पाहिले, ते स्वप्नवत होतं. विश्वचषक जिंकणं आमचं स्वप्न होतं. 2023 मध्ये संधी हुकली. सूर्या, दुबे किंवा माझ्यामुळे हे झालं नाही, असं नाही तर हे सर्वांमुळे सिद्ध झालं आहे. सर्व सहकारी माझ्यासोबत होते, त्यामुळे हे होऊ शकले.  प्रत्येक सामन्याचा नायक वेगळा होता.  त्याच्या हातात कॅच बसला नसता.. बरं झालं हातात कॅच बसला नाहीतर त्याला मी पुढे बसवले असते. सर्वांचे खूप खूप आभार.

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07:00 AM : 04 July 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 07:00 AM : 04 July 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thackeray Brothers Invitation | वरळी डोममध्ये एकत्र मेळावा, राज-उद्धवची एकत्र निमंत्रण पत्रिका
Thackeray Brothers Invitation | वरळी डोममध्ये एकत्र मेळावा, राज-उद्धवची एकत्र निमंत्रण पत्रिका
एकनाथ शिंदे म्हणाले 'जय गुजरात'; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय मिटवला
एकनाथ शिंदे म्हणाले 'जय गुजरात'; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय मिटवला
Patanjali Wellness : निरोगी जीवनाचा मार्ग नैसर्गिक उपचार पद्धतीनं कसा सोपा झाला? आयुर्वेद बनलं आशीर्वाद
निरोगी जीवनाचा मार्ग नैसर्गिक उपचार पद्धतीनं कसा सोपा झाला? आयुर्वेद बनलं आशीर्वाद
Sushil kedia: मराठीत प्रश्न विचारताच केडिया चर्चेतून पळाला;राज ठाकरेंना डिवचणारा सुशील केडिया कोण?
मराठीत प्रश्न विचारताच केडिया चर्चेतून पळाला;राज ठाकरेंना डिवचणारा सुशील केडिया कोण?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Prakash Mahajan on Raj-Uddhav : उद्याचा सोहळा पाहून मृत्यू आला तर बाळासाहेबांना जाऊन सांगेन....
Chandrakant Khaire : राज-उद्धव एकत्र, चंद्रकांत खैरेंचा थेट बाळासाहेबांना फोन कॉल VIDEO
Urban Naxals in Wari | रोहित Pawar यांची विधानभवनात 'Sanvidhan Dindi', 'Urban Naxals' आरोपाला प्रत्युत्तर
Nitesh Rane MNS Row | भाईंदर वादावरून राणेंचं मनसेला आव्हान: 'जिहादींना मारून दाखवा'
Thackeray Plot | राज ठाकरेंना संपवण्याचा कट, संजय राऊतांचे प्रत्युत्तर, मिंदे गटाला भीती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thackeray Brothers Invitation | वरळी डोममध्ये एकत्र मेळावा, राज-उद्धवची एकत्र निमंत्रण पत्रिका
Thackeray Brothers Invitation | वरळी डोममध्ये एकत्र मेळावा, राज-उद्धवची एकत्र निमंत्रण पत्रिका
एकनाथ शिंदे म्हणाले 'जय गुजरात'; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय मिटवला
एकनाथ शिंदे म्हणाले 'जय गुजरात'; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय मिटवला
Patanjali Wellness : निरोगी जीवनाचा मार्ग नैसर्गिक उपचार पद्धतीनं कसा सोपा झाला? आयुर्वेद बनलं आशीर्वाद
निरोगी जीवनाचा मार्ग नैसर्गिक उपचार पद्धतीनं कसा सोपा झाला? आयुर्वेद बनलं आशीर्वाद
Sushil kedia: मराठीत प्रश्न विचारताच केडिया चर्चेतून पळाला;राज ठाकरेंना डिवचणारा सुशील केडिया कोण?
मराठीत प्रश्न विचारताच केडिया चर्चेतून पळाला;राज ठाकरेंना डिवचणारा सुशील केडिया कोण?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 जुलै 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 जुलै 2025 | शुक्रवार
Video: अर्धवट शारीरिक संबंधाने बिनसलं, कुरिअरवाला नव्हे तर बॉयफ्रेंडच; कोंढवा प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
Video: अर्धवट शारीरिक संबंधाने बिनसलं, कुरिअरवाला नव्हे तर बॉयफ्रेंडच; कोंढवा प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
Fact Check : उद्धव ठाकरेंचा जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? जाणून घ्या सत्य
उद्धव ठाकरेंचा जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात व्हिडिओ नेमका कुठला? जाणून घ्या सत्य
Eknath Shinde: एकनाथ शिंदे म्हणाले 'जय गुजरात', मनोज जरांगेंची 'खऊट' प्रतिक्रिया; एका ओळीत मांडली भूमिका
एकनाथ शिंदे म्हणाले 'जय गुजरात', मनोज जरांगेंची 'खऊट' प्रतिक्रिया; एका ओळीत मांडली भूमिका
Embed widget