Chandrakant Khaire : राज-उद्धव एकत्र, चंद्रकांत खैरेंचा थेट बाळासाहेबांना फोन कॉल VIDEO
Chandrakant Khaire : राज-उद्धव एकत्र, चंद्रकांत खैरेंचा थेट बाळासाहेबांना फोन कॉल VIDEO
आजच्या इतर महत्वाच्या घडामोडी -
ठाकरेंच्या विजयी मेळाव्याचा नवा टीजर प्रसिद्ध...उद्या मुंबईत वरळी डोममध्ये विजयी मेळावा...ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरच टीजरमध्ये भर...
पक्षीय अहंकार बाजूला ठेवत मेळाव्यासाठी झोकून काम करायचं, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं ठरलं...दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकजुटीने मेळाव्याची तयारी सुरू...नियोजित कार्यक्रमांमुळे शरद पवार उपस्थित राहणार नाहीत...
भाजप आमदार परिणय फुकेंकडून ठाकरेंना डिवचणारी कविता...विजयी सभा घेण्यापेक्षा फडणवीसांसाठी आभार सभा घेण्याचा खोचक सल्ला...बुडाखालून गेल्या खुर्च्या म्हणून मराठीचा मोर्चा, कवितेत उल्लेख...
मुंबईतील एसबीआय मुख्यालयाबाहेर बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचं आंदोलन...शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर कार्यकर्ते आक्रमक...पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
मुलांना नाश्त्याला नेलं आणि हातात बॅनर दिले, लक्ष्मण हाकेंच्या समुद्रातील आंदोलनावरून मिटकरींचा आरोप...गल्लीतला नेता दादांवर बोलतो मात्र नेतेच गप्प असतात, स्वपक्षीयांना घरचा आहेर...






















