Rohit Pawar : देशमुखांनी फडणवीसांना अडकवण्याचे प्रयत्न कसे केले,चांदिवाल यांनी सांगावे
Rohit Pawar : देशमुखांनी फडणवीसांना अडकवण्याचे प्रयत्न कसे केले,चांदिवाल यांनी सांगावे
जातीच राजकारण केल जातय हा प्रश्न तुम्ही भुजबळांना देखील विचारू शकता घर जातीच्या राजकारणात चालत नाहीए भाजपाला मलिकांना संधी दिलीय हे आवडलच नाहीए इडी सध्या राजकारणावर चालतेय अनिल देशमुख हे राजकारणी आहेत, सत्तेचा वापर चांदिवाल स्वता जज होते, आयोगाचे प्रमुख होते त्यांनी आता कसा रिसर्च केलाय ,तपास केलाय हे त्यांनाच माहिती आयोग कधी क्लिन चिट नेत नाही, कोर्टच आरोपातून मुक्त करत हा प्रश्न तुम्ही अनिल देशमुखांना विचारा, त्यांनाही वाटतय की सत्य बाहेर यायला पाहिजे कोर्टात लवकर सुनावणी व्हावा यासाठी त्यांचा प्रयत्न होता... सत्य बाहेर याव अस देशमुखाना वाटत असेल आयोगाचे प्रमुखच कोर्ट बनत असेल, वाझेचा हेतू खराबच होता .. देवेंद्र फडणवीसांना अनिल देशमुख कडून अडकवण्याचे काम झाले असेल तर तर कसे प्रयत्न झाले हे जस्टिस चांदिवाल यांनी सांगावे. जस्टिस चांदीवाल हे आयोग हे आयोगाचे प्रमुख आहे. आयोगाचा काम वस्तुस्थितीचा अहवाल देणे निर्णय जाहीर करणे नाही. वाझेच्या माध्यमातून भाजप कडून पवार कुटुंबियांना देखील अडकवण्याचा प्रयत्न ही वस्तुस्थिती आहे. देवेंद्र फडणवीसांना अनिल देशमुख कडून अडकवण्याचे काम झाले असेल तर तर कसे प्रयत्न झाले हे जस्टिस चांदिवाल यांनी सांगावे. जस्टिस चांदीवाल हे आयोग हे आयोगाचे प्रमुख आहे. आयोगाचा काम वस्तुस्थितीचा अहवाल देणे असते, क्लिनचिट देणे किंवा निर्णय जाहीर करणे नाही. वाझेच्या माध्यमातून भाजप कडून पवार कुटुंबियांना देखील अडकवण्याचा प्रयत्न ही वस्तुस्थिती आहे. आयोगाचे प्रमुख निर्णय जाहीर करत असेल तर हायकोर्ट,सुप्रीम बंद करायला हवे जे पण सत्य आहे ते सत्य बाहेर यायला हवे.. ऑन फडणवीस मतदार संघ प्रचार रोहित पवार हे आज उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात प्रचाराला नागपूरला आलो… दक्षिण पश्चिम काँग्रेसचे उमेदवार प्रफुल गुडघे यांना का मतदान कराव हे मतदारांना सांगायला आलो आहे. ऑन नवाब मलिक नवाब मलिक यांना अजित पवाराने संधी दिली हे भाजपला आवडले नाही. त्यामुळे फडणवीसांनी दिल्ली फोन करून नवाब मलिकांना आत मध्ये करा असे सांगितले असावे या शब्दात रोहित पवारांची टीका…