एक्स्प्लोर
Advertisement
Banganga Tank : दक्षिण मुंबईतील बाणगंगा तलावाचा लवकरच जीर्णोद्धार, साडेचार कोटींचा खर्च अपेक्षित
दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर इथे वसलेला बाणगंगा तलाव आणि परिसराचा जीर्णोद्धार करण्याचा प्रकल्प मुंबई महापालिकेने हाती घेतला आहे. हे काम तीन टप्प्यात करण्यात येणार असून त्यासाठी साडेचार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. वाराणसीच्या धर्तीवर या परिसराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. मलबार हिल टेकडीच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेले हे गोड्या पाण्याचे कुंड आहे. आजूबाजूने समुद्राने वेढलेले असताना त्यात मध्यभागी हे गोड्या पाण्याचे कुंड असल्यामुळे तलावाविषयी विशेष आकर्षण आहे.
महाराष्ट्र
Parbhani Case | परभणी हिंसाचारावरून मुख्यमंत्री फडणवीसांंचं विधानसभेत निवेदन ABP Majha
Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरकार अॅक्शन मोडवर ABP Majha
Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्ट
Akhilesh Shukla Arrested Kalyan | कल्याण घटनेतील आरोपी अखिलेश शुक्लाला अटक
Santosh Deshmukh Case | माझ्या भावाचे मारेकऱ्यांना जेरबंद करा, संतोष देशमुखांच्या भावाची आर्त हाक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement