एक्स्प्लोर
Advertisement
Manoj Jarange Offer : शपथपत्र आणि सातबारा ग्राह्य धरुन कुणबी प्रमाणपत्र द्या- जरांगे
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा समाज आणि सरकार आमनेसामने उभे ठाकलेत...आज उपोषणाला बसण्याआधी मनोज जरांगे पाटील यांच्याशी, राज्य सरकारचे ट्रबलशूटर मानले जाणारे मंत्री गिरीश महाजनांंनी फोनवरून संपर्क साधला.. उपोषण न करण्याची विनंती केली.. मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले... तसंच मराठ्यांवरील गुन्हे कधी मागे घेणार? असाही सवाल करत.. आतापर्यंत तेही झालं नाही आणि तुम्ही आरक्षण काय देणार? असा प्रतिसवाल महाजनांंना विचारला ... हे सगळं माध्यमांच्या कॅमेरासमोर झालं
महाराष्ट्र
Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?
Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?
Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?
Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवाल
Sunil Raut on Vidhan Sabha : घरी वेळ दिला,थोडा आराम केला...मतदानानंतर सुनील राऊत निवांत!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement