एक्स्प्लोर
Red Fort Blast: 'डॉक्टर उमर मोहम्मदच सुसाईड बॉम्बर', पोलीस सूत्रांची माहिती
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोटात जैश-ए-मोहम्मदचा (Jaish-e-Mohammed) दहशतवादी डॉ. उमर मोहम्मद (Dr. Umar Mohammad) ठार झाल्याचा संशय पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. फरिदाबाद येथील अल-फलाह युनिव्हर्सिटीशी (Al-Falah University) संबंधित एका टेरर मॉड्यूलवर तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईनंतर उमर पळून जात होता. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'कार चालविणारी व्यक्ती म्हणजेच डॉक्टर उमर मोहम्मद जो पुलवामा मधला आहे, जम्मू काश्मीरचा आहे आणि या चार डॉक्टरांपैकी हा एक डॉक्टर फरार होता, जो या सहारनपूर फरिदाबाद टेरर मॉड्यूल मधला एक वाँटेड अतिरेकी होता आणि तो या सगळ्यामध्ये ठार झाल्याची शक्यता आहे'. स्फोटात वापरलेली Hyundai i20 कार उमर चालवत होता आणि त्याने पकडले जाण्याच्या भीतीने आत्मघाती हल्ला घडवला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
महाराष्ट्र
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
Advertisement






















