एक्स्प्लोर
Raza Academy Amravati : रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू, Sanjay Raut यांचा गंभीर आरोप
मुंबई : मालेगाव, नांदेड आणि अमरावती या महाराष्ट्राच्या तीन मोठ्या शहरात त्रिपुरातील कथित हिंसाचारवरून (Tripura Violance) दंगल उसळली. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रझा अकादमी (Raza Academy) चर्चेत आली आहे. ही रझा अकादमी तिचं आहे जिच्यावर पुन्हा पुन्हा हिंसा भडकवल्याचा आरोप केला जातो. यापूर्वी 11 ऑगस्ट 2012 मध्ये मुंबईत हिंसाचार झाला होता तेव्हाही रझा अकादमी आरोपीच्या पिंजऱ्यात होती. आता तर रझा अकादमी ही अतिरेकी संघटना आहे. त्यामुळे तिच्यावर तातडीने बंदी घालावी अशी मागणी भाजपने केली आहे. तर रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू आहे. असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
मुंबई
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















