एक्स्प्लोर
Dhangekar Vs Mohol: 'खाजगी Builder ची गाडी वापरणं नैतिक आहे का?', धंगेकरांचा थेट सवाल
पुण्यात (Pune) शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. 'संविधानिक पद सांभाळताना खाजगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं नीतिमत्तेला धरुन आहे का?', असा थेट सवाल धंगेकरांनी केला आहे. मोहोळ महापौर असताना बडेकर बिल्डरची (Badhekar Builder) इनोव्हा क्रिस्टा (Innova Crysta) गाडी (MH 12 SW 0909) वापरत होते आणि त्यावर पालिकेची पाटी लावली होती, असा आरोप धंगेकरांनी केला आहे. हा वाद जैन बोर्डिंगच्या (Jain Boarding) जागेवरून सुरू असून, बडेकर बिल्डर हे मोहोळांचे पार्टनर होते आणि जैन हॉस्टेलच्या लिलावात सहभागी होते, असेही धंगेकर म्हणाले. जोपर्यंत जैन बोर्डिंगची जागा समाजाला परत मिळत नाही, तोपर्यंत रोज एक नवा गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा धंगेकरांनी दिला आहे.
महाराष्ट्र
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement






















