Ravikant Tupkar Buldhana : तिसऱ्या आघाडीशी माझा संबंध नाही, रविकांत तुपकरांकडून भूमिका स्पष्ट
चवथ्या आघडीबद्दल सध्या काहीच सांगू शकत नाही पण अशक्य ही नाही # *राजकारणात काहीही होऊ शकत...वंचित सोबत आघाडी किंवा वंचित सोबत निवडणूक लढविण्यासाठी आमची अजून आंबेडकर साहेबांशी बोलणी झाली नाही....मात्र ते आमच्यासाठी खूप आदरणीय आहेत... # मी तिसऱ्या आघाडीत कधीही गेलो नाही....माझा आणि तिसऱ्या आघाडीचा संबंध नाही.. # लवकरच मी किती आणि कोणत्या मतदार संघातून लढणार तीन ते चार दिवसात सांगतो # बाळासाहेब आंबेडकर माझ्यासाठी खूप आदरणीय आहे , लोकसभेत ते मला पाठिंबा देणार होते पण एका व्यक्तीला शब्द दिल्याने ते होऊ शकल नाही.. # बाळासाहेबांकडून प्रस्ताव आला तर नक्कीच कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊच # बाळासाहेबांनी मुंबईत माझ्याबद्दल बोलल्याने या विषयाला तोंड फुटल # नवीन पिढीतील कार्यकर्त्यांना बाळासाहेब बळ देतात.. # मलाही अनेक आणि विविध पक्षांच्या ऑफर आहेत.... # लवकरच वंचित शी बोलणी करून वंचित सोबत आघाडी बद्दल सांगू.. # राज्यातील नेते आक्षेपार्ह विधानात व्यस्त...मूळ प्रश्नाला बगल देण्यासाठी हे सुरू आहे # राज्यात विमा कंपनीचे अधिकारी पैसे मागत असतील तर त्या अधिकाऱ्यांना ठोकून काढा , शेतकऱ्यांना आवाहन.