एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ravi Rana Nomination | जोरदार शक्तीप्रदर्शन करत रवी राणांचा बडनेरा विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
Ravi Rana Nomination | जोरदार शक्तीप्रदर्शन करत रवी राणांचा बडनेरा विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
अमरावतीच्या बडनेरा मतदार संघातुन महायुतीचे उमेदवार आमदार रवी राणा आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत...आमदार रवी राणा हे सलग 15 वर्षांपासून बडनेरा मतदारसंघाचे आमदार आहे..
सलग चौथ्यांदा ते विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे...बडनेरा मतदार संघात रवी राणा यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून सुनील खराटे, भाजपचे बंडखोर तुषार भारतीय, ठाकरे गटाच्या बंडखोर प्रीती बंड रिंगणात आहेत..
महाराष्ट्र
Sanjay Raut Full PC : शिंदेंच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलंय; ते काय करतील सांगता येत नाही
Sanjay Shirsat PC | महायुतीची मीटिंग सोडून शिंदे गावी, संजय शिरसाटांनी दिली महत्वाची माहिती
ABP Majha Headlines : 11 AM : 30 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Sharad Pawar Full PC : निवडणुकीत पैसा आणि सत्तेचा गैरवापर - शरद पवार
ABP Majha Headlines : 10 AM : 30 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
करमणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement