एक्स्प्लोर
Ratnagiri : मत्स्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी ; पुढचे 3 महिने ताजे मासे बाजारात येणार नाही कारण...
मत्स्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी. पुढील अडीच ते तीन महिने तुम्हाला ताजे फडफफडीत मासे खाता येणार नाहीत. कारण नियमांनुसार आजपासून मासेमारी पुढील साधारण तीन महिन्यांच्या कालावधीसाठी बंद असणार आहे. त्यामुळे सध्या सर्वच बोटी किनाऱ्यावर शेकारून ठेवल्याचं चित्र आहे. अगदी नारळी पौर्णिमेला दर्याराजाला नारळ अर्पण करून मासेमारी सुरू केली जाईल. त्यामुळे ताज्या, फडफडीत माशांकरता अर्थातच तीन महिने वाट पाहावी लागणार आहे. हि मासेमारी बंद असण्यामागे पारंपरिक तसेच शास्त्रीय कारणं देखील आहेत.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















