एक्स्प्लोर
Ratnagiri: कोकणातल्या मातीतील पहिलाच प्रयोग, लाल तांदळाची शेती ABP Majha
रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीतील करंजाळीतल्या डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने लाल तांदळाची भातशेती केलीय.. कोकणातल्या या मातीत प्रथमच अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आलाय.. अभिषेक सुर्वे असं या तरुणाचं नाव आहे.. डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पुर्ण झाल्यावर नोकरी नसल्याने अभिषेक शेतीकडे वळला.. अभिषेक गेल्या ३ वर्षांपासून सातत्याने शेतीत प्रयोग करतोय.. कोकणात प्रामुख्याने पांढऱ्या भाताची लागवड केली जाते. पण या तरुणाने केलेल्या लाल भाताचा प्रयोग सध्या चर्चेचा विषय ठरतोय..
महाराष्ट्र
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
आणखी पाहा


















