![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rashmi Thackeray CM Banner : मविआची सत्ता आल्यास रश्मी ठाकरे मुख्यमंत्री? मातोश्रीच्या अंगणात बॅनर
मुंबईच्या वांद्रे कलानगर परिसरात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीच्या वाढदिवस निमित्ताने भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेल्या पोस्टरबाजी करण्यात आला आहे.
मातोश्री बाहेर पुढच्या मुख्यमंत्री रश्मीताई ठाकरे अशा पद्धतीचा बॅनर लावण्यात आला आहे.
23 सप्टेंबरला रश्मी ठाकरे यांच्या वाढदिवस आहे. वाढदिवस निमित्ताने युवा सेना कडून मातोश्री बाहेर पुढच्या मुख्यमंत्री आपल्या परिवाराचाच त्याचे प्रतिबिंब तुमच्यात ही दिसते रश्मीताई ठाकरे आपणास वाढदिवसाच्या तेजस्वी शुभेच्छा अशा पद्धतीने युवा सेना कडून शुभेच्छा देण्यात आले आहे. मातोश्री बाहेरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी...
23 सप्टेंबरला रश्मी ठाकरे यांच्या वाढदिवस आहे. वाढदिवस निमित्ताने युवा सेना कडून मातोश्री बाहेर पुढच्या मुख्यमंत्री आपल्या परिवाराचाच त्याचे प्रतिबिंब तुमच्यात ही दिसते रश्मीताई ठाकरे आपणास वाढदिवसाच्या तेजस्वी शुभेच्छा अशा पद्धतीने युवा सेना कडून शुभेच्छा देण्यात आले आहे. मातोश्री बाहेरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी...
![Special Report On Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीस 3.0 ची सुरुवात, पुन्हा आल्यानंतरची आव्हानं काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/05/a8ec22ef30a58cfeee9cd1f61bfabb5d1733422699140976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Special Report Eknath Shinde :आमदारांचा वाढता दबाव, अखेर एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/05/a20ad63a71bb44e5f9bfa6cc07bc6df41733419644071976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Special Report Mahayuti Oath Ceremony : अंबानी, अदानी, सुपरस्टार, नव्या सरकारचा ग्रँड शपथविधी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/05/858e1ba3202a76cd688738f633c98d9f1733418739468976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour Mahayuti Oath Ceremony : महायुतीच्या विजयापासून शपथविधीपर्यंत, झिरो अवरमध्ये सखोल चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/05/7ecc5c417b69461bfcc991f1ebad16871733418642624976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Eknath Shinde Full PC : शिंदेंनी सांगितला DCMचा फूलफॉर्म; शपथविधीनंतर पत्रकार परिषद गाजवली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/05/089032789580c2aebedf5e653895fc461733414812809976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)