एक्स्प्लोर
Madha Loksabha : रणजित निंबाळकरांना उमेदवारी न दिल्याने मोहिते पाटील नाराज, भाजपची डोकेदुखी वाढली
Madha Loksabha : रणजित निंबाळकरांना उमेदवारी न दिल्याने मोहिते पाटील नाराज, भाजपची डोकेदुखी वाढली
माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेले मोहिते पाटील याना भाजपने डावलत पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजित निंबाळकर याना उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील नाराज होते . दोन दिवसापूर्वी या नाराजीचे महानाट्य खुद्द भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनाही अनुभवायला मिळाले होते . यानंतर मोहिते पाटील यांची नाराजी भाजपाला परवडणारी नसल्याचे सांगत याबाबत पक्षश्रेष्टींना बोलणार असल्याचे आश्वासन संतप्त मोहिते समर्थकांना दिल्यावर महाजन यांची सुटका झाली होती . अजूनही भाजपकडून मोहिते पाटील यांच्या बाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसला तरी धैर्यशील मोहिते पाटील यांनी आजपासून माढा लोकसभा मतदारसंघात अनौपचारिक रित्या प्रचाराला सुरुवात केली आहे .
महाराष्ट्र
Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक
NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा
Nana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही, गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement