एक्स्प्लोर
Sanjay Raut VS Narayan Rane : राणेंनी आमच्या नादी लागू नये : संजय राऊत
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तुम्ही बोलवाल तिथं एकटा येईन, मी कुणाला घाबरत नाही असं म्हणत त्यांनी संजय राऊतांना आव्हान दिलंय. त्याचप्रमाणे, मी राज्यसभेचा खासदार झालो तेव्हा, संजय राऊत हे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल खूप काही सांगायचे. ते सर्व मी उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे. असा इशाराही नारायण राणे यांनी दिलाय. तसेच, संजय राऊत हे राजकारणातले जोकर असल्याची टीकाही नारायण राणे यांनी केलीय.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f270132982449c525d533275454ec89e1739843525024976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement