Ramdas Patil on Hingoli Loksabha :इतर उमेदवारांपेक्षा सरस, निवडून येणार; रामदास पाटील भूमिकेवर ठाम
मी माझ्या भूमिकेवर ठाम राहणार आहे रामदास पाटील पक्षाला निवडून येण्याच्या क्षमतेनुसार कन्व्हेन्स करणार गिरीश महाजन यांच्या भेटीपूर्वी रामदास पाटील माझावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या सर्व जनतेच्या तीव्र भावना होत्या त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचा मी आजही कार्यकर्ता आहे त्यामुळे मी अपक्ष उमेदवारी मला विश्वास आहे की घडीला एक ते दीड लाख त्याच्यापुढून मी या आता असलेल्या कार्यकर्ता आहे मला विश्वास आहे की मी आज घडीला एक ते दीड लाख त्याच्याकडून मी या आता असलेल्या विद्यमान सर्व उमेदवारापेक्षा सरस असल्याकारण मी निवडून येऊ शकतो मला माझ्या कार माझ्यापेक्षा माझ्या कार्यकर्त्यांना पूर्ण विश्वास आहे की आपला नेता निवडून येऊ शकतो दोन वरिष्ठ मंत्र्यांचे मला फोन आलेत मी त्यांना पटवून दिले की मी कशा पद्धतीने निवडून येऊ शकतो कार्यकर्त्यांच्या भावना कार्यकर्त्यांनी एक अपेक्षा ठेवून या ठिकाणी काम उभारलेला आहे पाहून मी त्यांना सांगितलं की वरिष्ठान सांगा या ठिकाणी मी निवडून येऊ शकतो त्यांना विनंती केली आहे की मी लढू द्या मला गिरीश महाजन येत आहेत ते मला विनवणी करू शकतात उमेदवारी मध्ये घेण्यासाठी परंतु मी त्यांना पटवून देईल मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधात उभा टाकलेला नाही ड्युटी मधल्या घटक पक्षाचा उमेदवार आहे त्यांच्यापेक्षाही मी सहज आहे अशी माझी शंभर टक्के धारण आहे माझ्या कार्यक्रम तुझा विश्वास आहे आम्हाला जागा महत्त्वाची आहे ते निवडून येत नाहीत असं माझं म्हणणं नाही परंतु मी अधिक मतांना निवडून येऊ शकतो असा माझा विश्वास आहे निवडून येण्याची क्षमता महत्त्वाचे असते उमेदवारला बसणारा फटका महत्त्वाचा नसतो त्या दोघा तिघांमध्ये मी सरस निघून जाऊ शकतो तीनही शिवसेनेचे उमेदवार आहेत तिघांना दोष देत नाही त्यांच्यापेक्षाही निवडून येण्याची क्षमता माझी जास्त आहे मला पक्षाची नाही मिळाला मी पक्षाला दोष देत नाही पक्षाच्या काही अडचणी असतील पक्षासाठी मी शासकीय सेवा सोडून दिवस रात्र पायाने दिव्यांग असताना सुद्धा मी फिरतोय माझं पक्षाचं संघटन आहे जे उभारलेला आहे पक्षांच्या नेत्यांना काही अडचणी असू शकतात परंतु सामान्य जनता मला मदत करणार आहे सामान्य जनता मला निवडून देइल जे उमेदवार रेस मध्ये त्यांच्या तुलनेने मी मोठ्या मताने निवडून येईल असं मला विश्वास आहे फडणवीस साहेब माझे दैवत आहेत मी साहेबांना विनंती करणार आहे निवडणुकीमध्ये निवडून येणं महत्त्वाचं असतं निवडून येण्याच्या कसोटी वरती मी पुढे आहे मी माझ्या नेत्याला समजून सांगणार आहे विनंती करणार आहे मी साहेबांना विनंती करणार आहे की ही शीट मला द्या आपकी बार 400 पार मध्ये हा रामदास पाटील अपक्ष असून या ठिकाणी निवडून येणार आहे विनंती करेल शेवटी कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत महत्त्वाचे आहेत साहेबांचे मला फोन येऊ शकतो मी साहेबांना विनंती करणार आहे उमेदवारी अर्ज ठाम राहण्यासाठी भरलेला आहे पार्टीला कन्व्हेन्स करतोय पार्टीच्या प्रत्येक नेत्याला कॉन्व्हेनस करतोय आज महाजन साहेब येतात फडणवीस साहेबांना माझी कॅपॅसिटी पूर्ण माहिती आहे त्यांनी माझं काम जवळून पाहिले आहे त्यामुळे मी माझ्या भूमिकेवर ठाम राहणार आहे