एक्स्प्लोर

Ramdas Athawale : भाजपकडून रामदास आठवलेंना एकच जागा, कलिनातील उमेदवार मात्र कमळ चिन्हावर लढणार

Ramdas Athawale : भाजपकडून रामदास आठवलेंना एकच जागा, कलिनातील उमेदवार मात्र कमळ चिन्हावर लढणार

महायुतीत भाजपने आपल्या कोट्यातून रामदास आठवलेंच्या 'रिपाइं'ला एक जागा दिलीय. मुंबईतील कलिना मतदारसंघ आठवलेंच्या पक्षाला देण्यात आला आहे. या मतदारसंघातील आठवलेंचा उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावरच लढणार आहेत.
यात कलिना मतदारसंघातून आठवलेंच्या पक्षाच्या नावाने दिलेले उमेदवार अमरजितसिंह हे भाजपाचेच नेते आहेत. अमरजितसिंह हे संघाचे कट्टर समर्थक आहेत. त्यांचे संघ स्वयंसेवकांच्या गणवेषातील काही फोटोही सध्या समोर आले आहेत. कधीकाळी 'पँथर' चळवळीत संघ आणि संघ विचारसरणीला विरोध करणार्या रामदास आठवलेंना पक्षाच्या कोट्यातला उमेदवार संघ स्वयंसेवक कसा चालतो?, असा सवाल आता पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना सताावत आहेय. पक्षाच्या तोंडाला महायुतीत पाने पुसल्याने सध्या आठवले गटात मोठी अस्वस्थता आहे. यावर रिपाइंच्या पक्षांतर्गत अनेक वाट्सअप गृपवर हा असंतोष धुमसतोय. विधानसभेत महायुतीच्या प्रचारापासून दूर राहण्यावर सध्या पक्षाच्या सर्व विभागीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये 'खल' सुरू असल्याची विश्वसनीय सुत्रांंची माहिती. रिपाइंत रामदास आठवलेंच्या तिकीट वाटपावरील मवाळ भूमिकेचाही संताप. महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत 'रिपाइं' आठवले गटाला सहभागी न करणे, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आठवलेंना ताटकळत ठेवण्यात आल्यानेही पक्षात संताप.

महाराष्ट्र व्हिडीओ

Ramdas Sumthankar Contest Indipendent : भाजपच्या रामदास पाटील सुमठनकरांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
भाजपच्या रामदास पाटील सुमठनकरांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: भाजपचा ठाम विरोध, पण अजितदादा पहाडासारखे नवाब मलिकांच्या पाठिशी उभे राहिले, म्हणाले...
भाजपचा ठाम विरोध, पण अजितदादा पहाडासारखे नवाब मलिकांच्या पाठिशी उभे राहिले, म्हणाले...
Samarjeetsinh Ghatge Net Worth : वडिलोपार्जित जमीन 115 कोटींवर; समरजितसिंह घाटगेंची संपत्ती कितीशे कोटींच्या घरात ?
वडिलोपार्जित जमीन 115 कोटींवर; समरजितसिंह घाटगेंची संपत्ती कितीशे कोटींच्या घरात ?
Pune Crime: दिवाळीची लगबगीत चोरट्यांचा ‘डल्ला’; पुण्यात घरफोड्या अन् चोरीच्या घटना वाढल्या
दिवाळीची लगबगीत चोरट्यांचा ‘डल्ला’; पुण्यात घरफोड्या अन् चोरीच्या घटना वाढल्या
Thackeray vs shinde: राज्यातील 47 मतदारसंघात मशाल-धनुष्यबाणाचा सामना, दोन शिवसेना भिडणार आपापसात, जाणून घ्या कुठे-कुठे होणार लढाई?
राज्यातील 47 मतदारसंघात मशाल-धनुष्यबाणाचा सामना, दोन शिवसेना भिडणार आपापसात, जाणून घ्या कुठे-कुठे होणार लढाई?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ramdas Sumthankar Contest Indipendent : भाजपच्या रामदास पाटील सुमठनकरांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्जMahavikas Aghadi And Mahayuti : महायुती आणि मविआत मैत्रीपूर्ण लढती होणारचEknath Khadse On Maharashtra Sarkar : वाढत्या महागाईवरुन खडसेंचा राज्यसरकारवर निशाणा9 Seconds Top News AT 9AM Maharashtra Assembly 30 october 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: भाजपचा ठाम विरोध, पण अजितदादा पहाडासारखे नवाब मलिकांच्या पाठिशी उभे राहिले, म्हणाले...
भाजपचा ठाम विरोध, पण अजितदादा पहाडासारखे नवाब मलिकांच्या पाठिशी उभे राहिले, म्हणाले...
Samarjeetsinh Ghatge Net Worth : वडिलोपार्जित जमीन 115 कोटींवर; समरजितसिंह घाटगेंची संपत्ती कितीशे कोटींच्या घरात ?
वडिलोपार्जित जमीन 115 कोटींवर; समरजितसिंह घाटगेंची संपत्ती कितीशे कोटींच्या घरात ?
Pune Crime: दिवाळीची लगबगीत चोरट्यांचा ‘डल्ला’; पुण्यात घरफोड्या अन् चोरीच्या घटना वाढल्या
दिवाळीची लगबगीत चोरट्यांचा ‘डल्ला’; पुण्यात घरफोड्या अन् चोरीच्या घटना वाढल्या
Thackeray vs shinde: राज्यातील 47 मतदारसंघात मशाल-धनुष्यबाणाचा सामना, दोन शिवसेना भिडणार आपापसात, जाणून घ्या कुठे-कुठे होणार लढाई?
राज्यातील 47 मतदारसंघात मशाल-धनुष्यबाणाचा सामना, दोन शिवसेना भिडणार आपापसात, जाणून घ्या कुठे-कुठे होणार लढाई?
Salman Khan : भाईजानचं टेन्शन मिटेना! पुन्हा जीवे मारण्याची धमकी; सलमान खानकडून कोट्यवधी रुपयांची मागणी
मोठी बातमी : भाईजानचं टेन्शन मिटेना! पुन्हा जीवे मारण्याची धमकी; सलमान खानकडून कोट्यवधी रुपयांची मागणी
Sunil Kedar: 'याद राखा माझी चक्की चालेल, तेव्हा तुम्हाला खूप भारी पडेल'; सुनील केदारांचा विरोधकांना इशारा
'याद राखा माझी चक्की चालेल, तेव्हा तुम्हाला खूप भारी पडेल'; सुनील केदारांचा विरोधकांना इशारा
Ind vs NZ: जसप्रीत बुमराहच्या जागी गौतम गंभीरच्या आवडत्या खेळाडूला मिळणार संधी?; तिसऱ्या कसोटी सामन्यात करणार पदार्पण
बुमराहच्या जागी गंभीरच्या आवडत्या खेळाडूला मिळणार संधी?; तिसऱ्या कसोटी सामन्यात करणार पदार्पण
Sunil Shelke: भाजपाला 'मावळ पॅटर्न'चे परिणाम राज्यभर भोगावे लागतील, सुनील शेळकेंचा थेट इशारा
Sunil Shelke: भाजपाला 'मावळ पॅटर्न'चे परिणाम राज्यभर भोगावे लागतील, सुनील शेळकेंचा थेट इशारा
Embed widget