एक्स्प्लोर
Ram Navami 2021 | कोरोनाच्या सावटात रामनवमीचा उत्सव; शेगावच्या गजानन महाराज मंदिरात शुकशुकाट
दरवर्षी शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात राम नवमी साजरी करन्यासाठी दोन ते अडीच लाख भाविक येतात पण यावार्षिहि मंदिर बंदच असल्याने आता भक्ताविना रामनवमी साजरी होत आहे. मंदिर बंद असल्याने मंदिराच्या आतच फक्त मोजकया पाच भाविकांच्या उपस्थितीत आज येथील रामनवमी साजरी केली जाणार आहे. दरवर्षी ज्या ठिकाणी भाविकांच्या भल्या मोठ्या रांगा बघायला मिळतात त्या ठिकाणी आता शुकशुकाट पहायला मिळतोय.
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















