एक्स्प्लोर
Rajyapal Bhagatsingh Koshyari: कोश्यारी दिल्लीत, कानउघडणी की उचलबांगडी?
छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या विधानावरुन आता विरोधक चांगलेच आक्रमक झालेयत... राज्यपालांना हटवण्यासाठी आता दबाव वाढू लागलाय... शिवरायांचे वंशज उदयनराजे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यपालांना हटवण्याची मागणी केली... तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना पुढील दोन दिवसात हटवलं नाही तर महाराष्ट्र बंद करण्याबाबतही निर्णय घेऊ असा इशारा दिलाय.. तर सर्व महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र यावं असंही म्हटलंय... तर दुसरीकडे या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी हे दिल्ली दौऱ्यावर आहेत... त्यामुळे राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यात त्यांची कानउघडणी होणार की उचलबांगडी हे पाहावं लागणार आहे.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















