Raju Waghmare On UBT : निवडणुकीनंतर उबाठाचा रडण्याचा स्ट्राईक रेट वाढलाय : राजू वाघमारे
Raju Waghmare On UBT : निवडणुकीनंतर उबाठाचा रडण्याचा स्ट्राईक रेट वाढलाय : राजू वाघमारे लोकसभेच्या निवडणूकीत शिवसेना उबाठाचा मराठी जनाधार नाही हे लक्षात घेऊन सामनातून आता पून्हा मराठीचा जागर सुरू केलाय मराठी माणसाल कळून चुकलयं, बाळासाहेब ठाकरेंचे विचार जर का कोण पुढे नेत आहे ते म्हणजे शिंदे साहेब निवडणुकीनतर उबाठाचा रडण्याचा स्ट्राईक रेट वाढलेला आहे घटनेने दिलेल्या नियमानुसारचं शिवसेनेचे चिन्ह व नाव हे निवडणुक आयोगाने आम्हाला दिलं आहे तर घटनाबाह्य हे उबाठाला ठरवलं आहे. उद्धव ठाकरेंच्या पत्राला उत्तर दिलचं पाहिजे असं नाही. निवडणूक काळात पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी केलेली टिका ही आचार संहितेचा भंग केलेला आहे. मुख्यमंत्री यांना विविध विभागातून माहिती कळत असते, भीमाकोरेगाव वेळीही अर्बन नक्षलवादाचा सहभाग समोर आला होता. याबाबतही मुख्यमंत्र्यांकडे काही पुरावे असतील. तुम्ही आताच पुरावे दाखवा असे म्हणणे चुकीचे आहे. ते ज्या गोष्टी बोलतात ते जबाबदारीने बोलतात on संजय राऊत लोकसभा निवडणूकीत विरोधकांना थोडेफार खासदार निवडून आल्याने सत्तेची स्वप्न पडू लागले आहेत. एक गोष्ठ लक्षात घ्या एनडीएचं गटबंधन मजबूत आहे. ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा देण्याच्या गोष्टी केल्या....यांचे खासदार दुसरीकडे जाऊ नये यामुळे सुरू असलेला हा उठा ठेवं आहे. लोकसभा मतदार संघ पाहता आम्हाला भरपूर मतं मिळाली. विदर्भासाठी सरकारने घेतलेले निऱ्णय हे महत्वाचे आहेत आमचा विधानसभेत स्ट्राईक रेट हा ९० टक्के असेल या विधानसभेत उबाठा, काॅग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेस हे पालापाचोळा प्रमाणे उडून जातील सरकार चुकीच्या गोष्टींवर कारवाई करत आहेत. कायदा पूर्णपणे संभाळून कारवाई होतं आहे. महाराष्ट्र सरकार ड्रग्जबाबत कडक कारवाई करत आहेत. मुख्यमंत्री हे दिल्लीला गेलेले नाही त्यांचा नियोजित कार्यक्रमासाठी भंडाराला गेलेले असून तो कार्यक्रम करून ते आज मुंबईत येत आहेत