एक्स्प्लोर

Raju Shetty : हातकणंगलेतून उमेदवारी न देता मला बाहेरुन पाठिंबा द्या, उद्धव ठाकरेंकडे मागणी

Raju Shetty : हातकणंगलेतून उमेदवारी न देता मला बाहेरुन पाठिंबा द्या, उद्धव ठाकरेंकडे मागणी

महाविकास आघाडीने हातकणंगले मधून उमेदवार देऊ नये तर मला बाहेरून पाठिंबा द्यावा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी  ठेवला मविआ समोर  प्रस्ताव. महाविकास आघाडीमध्ये येण्यास किंवा मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्यास  शेट्टींचा नकार. मी महाविकास आघाडीमध्ये जाणार नाही हे 100% खरा आहे...महाविकास आघाडी मध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. हातकणंगले मध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे घटक पक्ष आणि इतर अशी लढाई सुरू आहे.हातकणंगलेची जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे ही जागा आली असं मी ऐकल. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात  शिवसेनेने किंवा महाविकास आघाडीने त्यांचा उमेदवार उभा न करता मला बाहेरून पाठिंबा द्यावा,  मी ती जागा सहज जिंकू शकतो या संदर्भात मी उद्धव ठाकरे सोबत चर्चा केली. मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव मला आला होता, पण मी म्हटलं मागील 25 वर्ष मी माझ्या संघटनेच्या माध्यमातून  निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा माझा विचार नसल्याचा मी त्यांना सांगितला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटप अजूनही पूर्ण झालेले नाही. माझ्या  प्रस्तावावर  विचार लवकरच करू असं त्यांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडीतील काही धोरणावर मला आक्षेप आहे, 2022 मध्ये मी आघाडी सोडली आहे शेतकऱ्यांच्या विरोधात जेव्हा धोरण आखली जातात तेव्हा आम्ही त्याचा समर्थन करणार नाही. आमचा आक्षेप उद्धव ठाकरेंच्या पक्षाबद्दल नाही  शेतकऱ्यांबाबतची त्यांची  भूमिका सकारात्मक आहे त्यामुळे त्यांच्याशी आम्ही चर्चा करत आहोत. आम्ही सहा जागा  लढवण्याची तयारी केलेली आहे. तो निर्णय आम्ही कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर सोडलेला आहेजर आम्हाला महाविकासाकडील बाहेरून पाठिंबा दिला  तर किती जागा लढवायच्या किंवा कोणत्या पक्षाला मदत करायची ते त्यावेळी आम्ही ठरवू

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या बारवर उत्पादन शुल्कची मोठी कारवाई; लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त, तिघांना अटक
बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या बारवर उत्पादन शुल्कची मोठी कारवाई; लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त, तिघांना अटक
FIFA World Cup : 1950 मधील पूर्वजांची एक चूक अन् देशाच्या फुटबॉलचा इतिहास बदलला, ज्यामुळे भारताला पुन्हा कधीच खेळता आला नाही FIFA वर्ल्ड कप! नेमकं काय घडलं होतं?
1950 मधील पूर्वजांची एक चूक अन् देशाच्या फुटबॉलचा इतिहास बदलला, ज्यामुळे भारताला पुन्हा कधीच खेळता आला नाही FIFA वर्ल्ड कप! नेमकं काय घडलं होतं?
Inflation : महागाईचा फटका! केस कटिंग, दाढी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, सलून सेवा 20 टक्क्यांनी महागली, 'असे' असतील नवे दर
महागाईचा फटका! केस कटिंग, दाढी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, सलून सेवा 20 टक्क्यांनी महागली, 'असे' असतील नवे दर
मान्सून केरळमध्ये दाखल, पण महाराष्ट्रात कधी? शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी? पंजाबराव डखांनी सांगितली सविस्तर माहिती
मान्सून केरळमध्ये दाखल, पण महाराष्ट्रात कधी? शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी? पंजाबराव डखांनी सांगितली सविस्तर माहिती

व्हिडीओ

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Cockroach Janta Party: कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
Trinamool Congress: पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
Mumbai Mangroves : मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
Share Market : सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला सर्वाधिक फटका
सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला फटका
Embed widget