एक्स्प्लोर
Advertisement
Raju Shetty Loksabha : जयसिंगपुरातील 200 कार्यकर्त्यांना नोटीस, कार्यकर्ते जमू नये यासाठी षडयंत्र
Raju Shetty Loksabha : जयसिंगपुरातील 200 कार्यकर्त्यांना नोटीस, कार्यकर्ते जमू नये यासाठी षडयंत्र कोल्हापूर जिल्ह्याच्या जयसिंगपूर परिसरातील आंदोलनातील जवळपास २०० कार्यकर्त्यांना 15 एप्रिल रोजी हजर राहण्यासाठी पोलिसांनी सुचना केल्या आहेत. 15 एप्रिल रोजीच मी माझ्या लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहे. माझ्याबरोबर अर्ज भरायला कार्यकर्ते येऊ नयेत म्हणून सरकार रडीचा डाव खेळत आहे. माझा एकही कार्यकर्ता असल्या दबावाला बळी पडणार नसून कोणीही हजर राहणार नाहीत, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
महाराष्ट्र
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 12 डिसेंबर 2024 : 07 PM ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 6 PM : ABP Majha
ABP Majha Headlines : 06 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 5 PM : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
ठाणे
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement