एक्स्प्लोर
Raju Shetti on Barsu Refinery : बारसूमध्ये जाणारच, मला कुणीही अडवू शकत नाही, राजू शेट्टींचा इशारा
Raju Shetti on Barsu Refinery : बारसूमध्ये जाणारच, मला कुणीही अडवू शकत नाही, राजू शेट्टींचा इशारा
रत्नागिरी जिल्ह्यात येण्यास बंदीहुकूम घालण्यासाठी पोलीस मला शोधतायत पण मी बारसूला जाणारच कोणताही कायदा मला अडवू शकत नाही अशी प्रतिक्रीया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलीये. तर उद्योगपतीची सुपारी घेऊन प्रकल्प लादला जात असेल तर तसं होऊ देणार नाही असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिलाय.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
पुणे
छत्रपती संभाजी नगर

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















