एक्स्प्लोर

Raju Patil MNS : राज ठाकरेंच्या आदेशानुसार विधान परिषदेत मतदान करणाार - राजू पाटील

Raju Patil MNS : राज ठाकरेंच्या आदेशानुसार विधान परिषदेत मतदान करणाार - राजू पाटील  राज्यात उद्यावर येऊन ठेपलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी (Maharashtra Legislative Council Election) मनसेचा पाठिंबा नेमका कुणाला याविषयी मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) पक्षाध्यक्ष राज ठाकरेंचा (Raj Thakeray) आदेशाची वाट पहात असून मी मतदान करणार आहे आणि तटस्थ राहणार नाही असे आमदार राजू पाटील म्हणाले. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी निवडणूक होणार आहे. यासाठी आपापल्या पक्षाच्या आमदारांना फाटाफूट टाळण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान कुठल्या पक्षाचे मत कोणाच्या बाजूने असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.   राज ठाकरे जो आदेश देतील त्यानुसार.. विधान परिषदेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा महायुतीला की महाविकास आघाडीला? या प्रश्नावर मनसे आमदार राजू पाटील म्हणाले, राज ठाकरे जो आदेश देतील त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधान परिषदेसाठी महायुती किंवा महाविकास आघाडीला पाठिंबा देईल.  राज ठाकरेंच्या आदेशाची प्रतीक्षा राज ठाकरे यांनी अजून कुठलाही आदेश मला दिलेला नाही, आज किंवा उद्या मध्ये त्यांचा तसा आदेश मिळेल तसं मनसेचा पाठिंबा कोणाला द्यायचा हे ठरेल. असेही मनसे नेते राजू पाटील म्हणाले.  शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाप्रमाणे जर राज ठाकरे यांचा आदेश कोणाला पाठिंबा द्यायचा या संदर्भात आला नाही तर माझ्या सदसद विवेक बुद्धीला पटेल अशा पक्षाला माझं मत देईन. असे आमदार राजू पाटील म्हणाले. मतदान तर मी करणार आहे. मी तटस्थ राहणार नाही. मतदान तर करावंच लागणार अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.  विधानपिरषदेत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत(Maharashtra Legislative Council Election)क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत आपला विजय व्हावा, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. तसेच विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट टाळण्याकरिता आमदारांची बडदास्त ठेवण्यात आलेल्या पंचतारांकित हॉटेलमधील खोल्यांचे भाडे सध्या 15 ते 25 हजारांच्या दरम्यान आहे. त्यामुळे एवढा खर्च कोण करणार?, असा सवाल उपस्थित होत आहे.  विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. 12 जुलैला विधान परिषदेसाठी विधीमंडळात मतदान पार पडणार आहे. गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Nana Patole Full PC : ओबीसी की बात करेगा; उसका पत्ता भाजप से कट होगा - नाना पटोले
Nana Patole Full PC : ओबीसी की बात करेगा; उसका पत्ता भाजप से कट होगा - नाना पटोले

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
Chhagan Bhujbal : मोठी बातमी,  छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर धुडकावली, नाशिकला जाताना सगळं स्पष्ट केलं...
छगन भुजबळ नागपूरहून थेट नाशिकला रवाना, राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर नाकारली, कारण...
Somnath Suryawanshi Parbhani: सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nana Patole Full PC : ओबीसी की बात करेगा; उसका पत्ता भाजप से कट होगा - नाना पटोलेChitra Wagh on Sanjay Rathod | संजय राठोड यांना माझा विरोध कायम, चित्रा वाघ यांचा निशाणाVidhansabha Winter Session Nagpur : हिवाळी अधिवेशनात विधानसभेचं कामकाजVijay Shivtare on Cabinet Expansion : अडीच वर्षानंतर मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही - विजय शिवतारे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
Chhagan Bhujbal : मोठी बातमी,  छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर धुडकावली, नाशिकला जाताना सगळं स्पष्ट केलं...
छगन भुजबळ नागपूरहून थेट नाशिकला रवाना, राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर नाकारली, कारण...
Somnath Suryawanshi Parbhani: सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
मोठी बातमी : मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
Vijay Shivtare on Cabinet Expansion: अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
Chhagan Bhujbal On Maharashtra Cabinet Expansion: मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
MAHARERA : महारेराकडून सर्व व्यपगत प्रकल्पांची झाडाझडती सुरु, 10773 गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस,उत्तर न दिल्यास थेट कारवाई
महारेराकडून सर्व व्यपगत प्रकल्पांची झाडाझडती सुरु, 10773 गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस,उत्तर न दिल्यास थेट कारवाई
Embed widget