एक्स्प्लोर

Rajkot fort Shivaji Maharaj Statue : 'मालवणमधील घटनेला महाराष्ट्राचं ढिसाळ प्रशासन जबाबदार'

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Malvan Rajkot)  100 कोटी रुपये खर्चून शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. या संदर्भात  मुख्यमंत्र्यांपुढे, शिक्षणमंत्री दीपक केसरकरांच्या खात्याकडून प्रेझेंटेशन सादर करण्यात आले आहे.  शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह  100 कोटी खर्चून ही शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे.  या शिवसृष्टीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरिम मंजूरी देणार असल्याची माहिती आहे.  यामध्ये शिवसृष्टीमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास इतिहासप्रेमींना पाहता येणार आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमी भावना संतप्त होत्या. 26 ऑगस्टला ही घटना घडल्यानंतर आता तब्बल एका महिन्याच्या आत राज्य सरकारने मालवण मधील राजकोट किल्ल्यावर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच तलवारधारी पुतळा उभारणार आहे. तसेच या पुतळ्याजवळ शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे.  तसंच त्याठिकाणी फिश अॅक्वेरिअम आणि म्युझियमही असणार  आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Sofiya Qureshi PC : पाकचा खोटारडेपणा 3 मिनिटांत उघड, एक-एक मुद्द्यावर कुरेशींचं ठोस उत्तर
Sofiya Qureshi PC : पाकचा खोटारडेपणा 3 मिनिटांत उघड, एक-एक मुद्द्यावर कुरेशींचं ठोस उत्तर

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानचे 'ऑपरेशन बुन्यान उल मरसूस'चा अर्थ सांगितला; पाकड्यांचा बुरखा टराटरा फाडला!
असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानचे 'ऑपरेशन बुन्यान उल मरसूस'चा अर्थ सांगितला; पाकड्यांचा बुरखा टराटरा फाडला!
Ajit Doval : कानाच्या पाळीचं छिद्रं पाहून आला होता संशय, अजित डोवाल पाकिस्तानात सापडले होते संकटात; भारताच्या 'जेम्स बाँड'ने सांगितला थरारक किस्सा
कानाच्या पाळीचं छिद्रं पाहून आला होता संशय, अजित डोवाल पाकिस्तानात सापडले होते संकटात; भारताच्या 'जेम्स बाँड'ने सांगितला थरारक किस्सा
Maharashtra Weather Update: राज्यात अवकाळी पावसाचे ढग कायम; पुढील चार दिवस तीव्र सतर्कतेचा इशारा, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, IMD चा अंदाज काय?
राज्यात अवकाळी पावसाचे ढग कायम; पुढील चार दिवस तीव्र सतर्कतेचा इशारा, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, IMD चा अंदाज काय?
India Pakistan War: पाकिस्तानी हारे तो पलटके एक बार फिर आता है.... शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर 'लक्ष्य'मधील डायलॉगचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानी हारे तो पलटके एक बार फिर आता है.... शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर 'लक्ष्य'मधील डायलॉगचा व्हिडीओ व्हायरल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Shahbaz Sharif | भारतानं निष्पाप लोक,मशिदी आणि शहरांना लक्ष्य केले, शाहबाज शरीफ यांच्या उलट्या बोंबाIPL Suspended | भारत पाकिस्तानमध्ये तणाव, BCCI चा आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय Special ReportIndian Army Defence Systems | पाकच्या हल्ल्यापासून भारतीयांना वाचवणारं सुरक्षा कवचं  Special ReportChina Support Pakistan : चीन उतरलं पकिस्तानच्या समर्थनात, भारताविरोधात कुरघोडी सुरुच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानचे 'ऑपरेशन बुन्यान उल मरसूस'चा अर्थ सांगितला; पाकड्यांचा बुरखा टराटरा फाडला!
असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानचे 'ऑपरेशन बुन्यान उल मरसूस'चा अर्थ सांगितला; पाकड्यांचा बुरखा टराटरा फाडला!
Ajit Doval : कानाच्या पाळीचं छिद्रं पाहून आला होता संशय, अजित डोवाल पाकिस्तानात सापडले होते संकटात; भारताच्या 'जेम्स बाँड'ने सांगितला थरारक किस्सा
कानाच्या पाळीचं छिद्रं पाहून आला होता संशय, अजित डोवाल पाकिस्तानात सापडले होते संकटात; भारताच्या 'जेम्स बाँड'ने सांगितला थरारक किस्सा
Maharashtra Weather Update: राज्यात अवकाळी पावसाचे ढग कायम; पुढील चार दिवस तीव्र सतर्कतेचा इशारा, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, IMD चा अंदाज काय?
राज्यात अवकाळी पावसाचे ढग कायम; पुढील चार दिवस तीव्र सतर्कतेचा इशारा, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, IMD चा अंदाज काय?
India Pakistan War: पाकिस्तानी हारे तो पलटके एक बार फिर आता है.... शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर 'लक्ष्य'मधील डायलॉगचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानी हारे तो पलटके एक बार फिर आता है.... शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर 'लक्ष्य'मधील डायलॉगचा व्हिडीओ व्हायरल
India Pakistan War: कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहू म्हणणाऱ्या चीनचा अजित डोवालांना फोन, म्हणाले....
कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहू म्हणणाऱ्या चीनचा अजित डोवालांना फोन, म्हणाले....
बुडत्याचा पाय खोलात! IMF कडून 1 अब्ज डॉलरचं कर्ज घेऊनही पाकिस्तानची स्थिती सुधारणार नाही
बुडत्याचा पाय खोलात! IMF कडून 1 अब्ज डॉलरचं कर्ज घेऊनही पाकिस्तानची स्थिती सुधारणार नाही
India Pakistan War Ceasefire Violations LIVE Updates: महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्ला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं खळबळजनक वक्तव्य
LIVE: महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्ला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं खळबळजनक वक्तव्य
India Pakistan Ceasefire : भारताच्या शत्रूची मोठी घोषणा! परिस्थिती कशीही असो, आम्ही पाकिस्तानच्या पाठीशी उभे आहोत...  चीनचा खुलेआम पाठिंबा
भारताच्या शत्रूची मोठी घोषणा! परिस्थिती कशीही असो, आम्ही पाकिस्तानच्या पाठीशी उभे आहोत... चीनचा खुलेआम पाठिंबा
Embed widget