एक्स्प्लोर

Rajkiya Sholey Special Report : दिल्लीतल्या गदारोळाचे मुंबईत साईड इफेक्ट

Rajkiya Shole Special Report : दिल्लीतल्या गदारोळाचे मुंबईत साईड इफेक्ट 
हेही वाचा : 

तुम्ही मासे खाणारे मराठी माणसं घाण, भिकारी आहात. तुमचे मराठीपण बाहेर काढतो असं म्हणत गुंडांकरवी मराठी भाषिकांना मारहाण केलेल्या अखिलेश शुक्ला या व्यक्तीबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. एमटीडीसीमध्ये अकाऊंट मॅनेजरपदावर कार्यरत असणारा हा व्यक्ती खासगी गाडीवर अंबर दिवा लावून फिरायचा. त्याच्या गाडीवर महाराष्ट्र शासन असं लिहिल्याचंही समोर आलं आहे. तसेच सोसायटीतील नागरिकांना तो IAS अधिकारी असल्याचं सांगायचा आणि अरेरावी करायचा अशी माहिती समोर आली आहे. मराठी भाषिकांना मारहाण प्रकरणाची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणारे पोलिस आता या प्रकरणाचा तपास करणार आहेत.   ज्या खासगी गाडीवर अखिलेश शुक्ला हा महाराष्ट्र शासनाचा अंबर दिवा लावून फिरायचा त्या गाडीचा इन्शुरन्सही 10 मार्च 2020 रोजी संपल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सगळंच बेकायदेशीर वागणाऱ्या या हिंदी भाषिक अधिकाऱ्याच्या अरेरावीमुळे मराठी भाषिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.  अखिलेश शुक्ला हा त्याच्या खाजगी वाहनाला अंबर दिवा लावत आल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्याची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Rajkiya Sholey Special Report : दिल्लीतल्या गदारोळाचे मुंबईत साईड इफेक्ट
Rajkiya Sholey Special Report : दिल्लीतल्या गदारोळाचे मुंबईत साईड इफेक्ट

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा

अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal यांची मुलाखत  EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट

Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Rajkiya Sholey Special Report : दिल्लीतल्या गदारोळाचे मुंबईत साईड इफेक्टSpecial Report on Delhi Congress protest : संसद भवनाबाहेर राजकारणतला 'दे धक्का'चा अंकSpecial Report Mumbai BJP Protest:कार्यालय,सोनियांच्या पोस्टरवर शाईफेक,भाजप कार्यकर्त्यांकडून दगडफेकSpecial Report Laxman Savadi:कर्नाटक विधानसभेत काँग्रेस आमदाराची मुक्ताफळ,मुंबईवर दावा करेपर्यंत मजल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal यांची मुलाखत  EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी

Nanded Suicide : मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 

Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं

Embed widget