एक्स्प्लोर
Rajan Vichare on Satyacha Morcha : मतदार यादीतला घोळ, 'चोरांना खाली खेचा', विचारेंचा एल्गार
मुंबईत महाविकास आघाडी (MVA) आणि मनसेच्या (MNS) 'सत्याचा मोर्चा' दरम्यान खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात मतदार याद्यांमधील (Voter Lists) घोळाचा मुद्दा प्रामुख्याने उचलण्यात आला. 'या चोर्या करून सत्तेवर बसलेल्या चोरांना खाली खेचलं पाहिजे, त्यासाठी हा सत्याचा मोर्चा आहे,' असं म्हणत राजन विचारे यांनी सरकारवर थेट निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत १.६१ लाख आणि विधानसभा निवडणुकीत १.७१ लाख बोगस नावं टाकल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असून सरकार सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली. या मोर्चाला उत्तर म्हणून भाजपने काढलेल्या मूक मोर्चावरही त्यांनी टीका केली.
महाराष्ट्र
Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न, पुणे महापालिकेत कुणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेसाठी मोर्चेबांधणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?
Sushma Andhare PC : Murlidhar Mohol प्रकरणावेळी Anjali Damania कुठे होत्या? अंधारेंचा सवाल
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























