एक्स्प्लोर

Raj Thackrey Ganpati : राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं जल्लोषात आगमन

आज सर्वत्र गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. देशभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) उत्साह पाहयला मिळत आहे. दरम्यान, आजची गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) व्यावसायिकांसाठी एक उत्तम पर्वणी असणार आहे. कारण गणेश चतुर्थीनिमित्त बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. आजच्या दिवशी मोठा व्यवसाय होणार आहे.  CAT च्या अंदाजानुसार, यावर्षी गणेश चतुर्थीला देशभरात सुमारे 25,000 कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित आहे.

अहवालत दिलेल्या माहितीनुसार यावेळी देशभरात 20 लाख गणेश मंडळे उभारण्यात आली आहेत. ज्यातून 25000 कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गणेश चतुर्थीमुळे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि गोवा यासारख्या भागात आर्थिक उलाढाल वाढते. या राज्यांमधील स्थानिक व्यावसायिकांनी केलेल्या सर्वेक्षणानंतर 20 लाखांहून अधिक गणेश मंडळे उभारण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्येक मंडळावर किमान 50,000 रुपये खर्चाचाही विचार केला, तर हा आकडा 10,000 कोटींहून अधिक होतो.

महाराष्ट्र व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 06 PM 16 September 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार

Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 06 PM 16 September 2024 : ABP MajhaPune Vanraj Andekar : पुण्यातील आंदेकर खुनाप्रकरणी  मोठी अपडेट, 22 जणांवर मोक्काGopichand Padalkar : मराठ्यांना दाखवलेली खोटी स्वप्न आधी पूर्ण करा, पडळकरांचा जरांगेंवर सल्लाNana Patekar Ganpati Bappa : देवेंद्र फडणवीस - अजित पवार नाना पाटेकरांच्या फार्महाऊसवर ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
women Health: मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य

Twice Born Baby: दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
धनगर-धनगड एकच, महायुतीत खडाजंगी, झिरवाळांनंतर अजितदादांच्या आणखी एका आमदाराचा सरकारला घरचा आहेर

Embed widget