एक्स्प्लोर
Raj Thackeray on Election Commission : शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये, कोण कारवाई करतं बघतोच
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात आज सकाळी सुमारे एक तास चर्चा झाल्याचं समोर आलंय.. दरम्यान मनसेला महायुतीत घेण्यासाठी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी माझाला दिलीये... केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती मिळतेय... राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली.. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे चर्चेला उधणा आलंय.. मात्र यासंदर्भात दोन्ही नेत्यांनी बोलणं टाळलंय...
महाराष्ट्र
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
आणखी पाहा






















