एक्स्प्लोर
Thackeray Alliance: 'निवडणूक कधी होणार हे महत्त्वाचं, कुणासोबत हा विषय नाही', Raj Thackeray यांचा सावध पवित्रा
राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांना उधाण आले असताना, राज ठाकरेंनी यावर सावध पवित्रा घेतला आहे. 'निवडणूक कधी होणार हे महत्त्वाचं आहे, कुणासोबत होणार हा आत्ताचा विषय नाही,' असे सूचक विधान राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) पत्रकार परिषदेत केले. विशेष म्हणजे, हे विधान करण्यापूर्वी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना आपल्या शेजारी बसवून 'आता आम्ही एकत्र आहोत, आमच्यामध्ये कोणी येणार नाही' असे म्हणत युतीचे संकेत दिले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे युतीवर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















