Raj Thackeray : हल्ला करणारे चार दहशतवादी कुठे आहेत? 'Operation Sindoor' वर पहिली प्रतिक्रिया
एअर स्ट्राईक हा उपाय नाही, युद्ध हे उत्तर नाही, ऑपरेशन सिंदूरवर राज ठाकरे यांची अजब प्रतिक्रिया, दहशतवाद्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं असल्याचं मत
राज ठाकरे
- पहलगामला हल्ला झाला त्या दहशतवादयांवर कठोर कारवाई व्हायला हवी
- मात्र युद्ध हे काही पर्याय किवा उत्तर होऊ शकत नाही
- जिथे पर्यटक होते तिथे सुरक्षा का नव्हती
- पत्रकारांनी हे प्रश्न उपस्थित करायला हवे
- पंतप्रधान हल्यानंतर दौरा सोडून आले बिहारला आले
- माॅक ड्रिल करण्यापेक्षा कोंबिग आॅपरेशन करा
- पोलिसांना सर्व माहित आहे कुठे काय चाललय
- युद्ध हे उत्तर नाही
- नाकया नाक्यावर ड्रग्ज विकले जात आहे
- आॅपरेशनला काय नाव देत आहात ते महत्वाचं नाही























