एक्स्प्लोर

Raj Thackeray on Jay Malokar: हार्टअटॅकने निधन, कार्यकर्त्याच्या कुटुंबियाला राज ठाकरेची भेट

नसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज अकोल्यातील दिवंगत मनसे कार्यकर्ता जय मालोकर यांच्या घरी कुटुंबीयांची भेट घेतलीय. अकोल्यातील मोठी उमरी भागातल्या जय मालोकार यांच्या घरी राज ठाकरेंनी ही भेट घेतलीय. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या संघटनात्मक आढाव्यासाठी राज ठाकरे अकोल्यात आले होतेय. गेल्या महिन्यात 31 जुलैला अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यात झालेल्या राड्यानंतर जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होताय.   व्हिओ : मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आज अकोल्यातील पक्षाचे दिवगंत कार्यकर्ते जय मालोकार यांच्या कुटूंबियांची भेट घेतलीय. गेल्या महिन्यात 31 जुलैला अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यात राडा झाला होताय. या राड्यानंतर जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होताय. जय मालोकार मनसेच्या विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष होतेय. याबरोबरच जय मालोकर हा परभणी येथे होमिओपॅथी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्य तिसऱ्या वर्षाला शिकत होताय. आमदार मिटकरी याच्या गाडी तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये जय मालोकर यांचं नाव होतंय. दरम्यान, जय यांच्यासोबत घातपात झाल्याचा गंभीर आरोप जय मालोकारांच्या आईने केलाय. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

The history of Kasmir : औरंगजेब फक्त एकदाच काश्मीरला गेला तेव्हा काय घडलं? राजा गुलाबसिंहांनी किती लाखात काश्मीर खरेदी केलं?
औरंगजेब फक्त एकदाच काश्मीरला गेला तेव्हा काय घडलं? राजा गुलाबसिंहांनी किती लाखात काश्मीर खरेदी केलं?
स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार

Mumbai Dabbawala home: मोठी बातमी: मुंबईचे डबेवाले आणि चर्मकारांना सरकारचं मोठ्ठं गिफ्ट, 25 लाखात 500 चौरस फुटांचं घर मिळणार
मुंबईच्या डबेवाल्यांना बाप्पा पावला, मुंबापुरीत 25 लाखात 500 चौरस फुटांचं घरं, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हरितालिकेच्या मूर्तीचं विसर्जन केलं, 10 तोळ्याचा सोन्याचा हार नदीत वाहून गेला, भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँने प्रामाणिकपणा दाखवला

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सLalbaugcha Raja Darshan Updates : राजाच्या दरबारी भक्तांची वर्गवारी, गरीब-श्रीमंत असा भेद100 Headlines : 100 हेडलाईन्स : बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 13 Sept 2024Sanjay Raut Full PC : विधानसभेला मविआ 170 ते  175 जागा जिकेल; राऊतांचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
The history of Kasmir : औरंगजेब फक्त एकदाच काश्मीरला गेला तेव्हा काय घडलं? राजा गुलाबसिंहांनी किती लाखात काश्मीर खरेदी केलं?
औरंगजेब फक्त एकदाच काश्मीरला गेला तेव्हा काय घडलं? राजा गुलाबसिंहांनी किती लाखात काश्मीर खरेदी केलं?
स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार
स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल, आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार,सरकार लवकरच निर्णय घेणार
Mumbai Dabbawala home: मोठी बातमी: मुंबईचे डबेवाले आणि चर्मकारांना सरकारचं मोठ्ठं गिफ्ट, 25 लाखात 500 चौरस फुटांचं घर मिळणार
मुंबईच्या डबेवाल्यांना बाप्पा पावला, मुंबापुरीत 25 लाखात 500 चौरस फुटांचं घरं, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हरितालिकेच्या मूर्तीचं विसर्जन केलं, 10 तोळ्याचा सोन्याचा हार नदीत वाहून गेला, भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँने प्रामाणिकपणा दाखवला
हरितालिकेच्या मूर्तीचं विसर्जन केलं, 10 तोळ्याचा सोन्याचा हार नदीत वाहून गेला, भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँने प्रामाणिकपणा दाखवला
Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar Nikki Tamboli :  ''या घरात सगळ्यांना तू घाण झालीस...'';  जान्हवी आणि निक्कीत उडाला वादाचा भडका
''या घरात सगळ्यांना तू घाण झालीस...''; जान्हवी आणि निक्कीत उडाला वादाचा भडका
Investment Plan : चहा सोडा, करोडपती व्हा! नेमकं काय आहे गणित? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
चहा सोडा, करोडपती व्हा! नेमकं काय आहे गणित? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर

Delhi CM Arvind Kejriwal : तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
Embed widget