एक्स्प्लोर
Raj Thackeray : मनसेला पु्न्हा हादरा, हिंदुत्ववादी भूमिकेमुळे सचिव इरफान शेख यांचा राजीनामा
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे नाराज झालेले मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी अखेर राजीनामा दिलाय. राज यांनी गुढीपाडवा सभेत घेतलेल्या भूमिकेनंतर इरफान शेख यांनी नाराजी व्यक्त केली होती. राज यांनी उत्तर सभेतही भूमिका कायम ठेवल्यानं शेख यांनी अखेर मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. एखाद्या समाजाला टार्गेट करून राजकारण करणं चुकीचं आहे असं सांगतानाच, मनसेला असल्या राजकारणाची गरज का पडली? असा सवालही इरफान शेख यांनी केलाय.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
क्रिकेट

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















