एक्स्प्लोर
Advertisement
MNS Melava : राज ठाकरेंच्या सभेसाठी पालघरमधून मनसैनिक मुंबईकडे रवाना
MNS Melava : राज ठाकरेंच्या सभेसाठी पालघरमधून मनसैनिक मुंबईकडे रवाना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवतीर्थावरील सभेला पालघर मधून कार्यकर्ते मुंबईकडे रवाना . राज ठाकरेंना ऐकण्यासाठी पालघर मधून मोठ्या प्रमाणावर खाजगी वाहनांनी कार्यकर्ते शिवतीर्थाकडे निघाले . पालघर मधून जवळपास 900 गाड्या शिवतीर्थावर जाणार असल्याचा मनसे नेते अविनाश जाधव यांचा दावा . शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे जाऊ शकते तर आम्ही महायुतीकडे का नाही ? अविनाश जाधव यांचा विरोधकांना सवाल . आम्ही हिंदुत्वासाठी महायुतीकडे गेलो तर गैर काय ? अविनाश जाधव यांनी दिलेल्या प्रतिक्रिये नंतर मनसे महायुतीत जाणार असल्याची शक्यता .
महाराष्ट्र
Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
Cm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्न
ABP Majha Headlines : 05 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Praful Patel : मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावा
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement