एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Raj Thackeray meet Amit Shah : 'राज'मार्ग महायुतीच्या दिशेने ? दोन दिवसांत काय काय घडलं?
Raj Thackeray meet Amit Shah : 'राज'मार्ग महायुतीच्या दिशेने ? दोन दिवसांत काय काय घडलं? दिल्लीतील अमित शाहांच्या निवासस्थानी राज ठाकरे आणि अमित शाहांमध्ये अर्धातास बैठक पार पडलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीतला नवा घटक पक्ष बनण्याची शक्यता आहे.. काही दिवसांपूर्वीच मनसे महायुतीमध्ये सामिल होणार आणि मनसेला १-२ जागा मिळतील अशी बातमी एबीपी माझाने प्रसारित केली होती या बातमीवर आता जवळपास शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.. राज ठाकरे आणि अमित शाहांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय..
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ca152f51d79b595076a585859a778c611719340605097976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion