एक्स्प्लोर

Raj Thackeray : मनसेला महायुतीत घेण्याबाबत दिल्लीत चर्चा? कुणाचा निरोप घेऊन शेलार शिवतीर्थवर?

Maharashtra Politics : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्नभूमीवर भाजपकडून (BJP) जोरदार तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मनसेला (MNS) महायुतीत घेण्यासाठी दिल्लीतील (Delhi) केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे मनसे ठरणार महायुतीचा नवा भिडू ठरणार या चर्चांना उधाण आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजप युतीच्या (Possibility of BJP MNS Alliance) चर्चांना उधाण आलं आहे.

राज ठाकरेंना दिल्ली दरबारी बोलावणं?
मनसेसोबत (MNS) युती (Yuti) करण्यासाठी भाजपकडून (BJP) प्रयत्न सुरु असल्याची सुत्रांची माहिती आहे. राज ठाकरे यांना युतीत सामील करुन घेण्यासाठी केंद्रातील नेत्यांशी चर्चा सुरु असून राज ठाकरे यांनाही दिल्ली बोलावणं येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांची आज भेट झाली, यामुळे भाजप आणि मनसे युतीच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. आशिष शेलार यांनी आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Manoj Jarange on Vidhan Sabha |आता परिवर्तन होणार, यांचा सुपडा साफकरणार, मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
Manoj Jarange on Vidhan Sabha |आता परिवर्तन होणार, यांचा सुपडा साफकरणार, मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos: विठुरायाची 'दिवाळी'; हिरेजडित दगिन्यांनी सजला पांडुरंग, विठ्ठल मंदिरातही विद्युत रोषणाई
विठुरायाची 'दिवाळी'; हिरेजडित दगिन्यांनी सजला पांडुरंग, विठ्ठल मंदिरातही विद्युत रोषणाई
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
मोठी बातमी! मनसे उमेदवाराचा अर्ज बाद, मोठा आर्थिक व्यवहार; मनसेचंच कार्यालय फोडलं
मोठी बातमी! मनसे उमेदवाराचा अर्ज बाद, मोठा आर्थिक व्यवहार; मनसेचंच कार्यालय फोडलं
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange on Vidhan Sabha |आता परिवर्तन होणार, यांचा सुपडा साफकरणार, मनोज जरांगेंचा पुन्हा इशाराABP Majha Headlines : 31 OCT 2024 : 11 PM  : TOP Headlines : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour : मनोज जरांगे 3 तारखेला मोठी घोषणा करणार; तिरंगी, चौरंगी लढत रंगणार?Top 50 News | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा , सुपरफास्ट  बातम्या |  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos: विठुरायाची 'दिवाळी'; हिरेजडित दगिन्यांनी सजला पांडुरंग, विठ्ठल मंदिरातही विद्युत रोषणाई
विठुरायाची 'दिवाळी'; हिरेजडित दगिन्यांनी सजला पांडुरंग, विठ्ठल मंदिरातही विद्युत रोषणाई
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
मोठी बातमी! मनसे उमेदवाराचा अर्ज बाद, मोठा आर्थिक व्यवहार; मनसेचंच कार्यालय फोडलं
मोठी बातमी! मनसे उमेदवाराचा अर्ज बाद, मोठा आर्थिक व्यवहार; मनसेचंच कार्यालय फोडलं
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
Prakash Shendage : एकट्या मराठा समाजाच्या बळावर कुणालाही निवडणूक जिंकता येत नाही, जरांगेंना उशिरा सूचलेलं शहाणपण : प्रकाश शेंडगे
मनोज जरांगे एकट्याच्या बळावर कुणाला पाडू शकत नाहीत, प्रकाश शेंडगेंचा हल्लाबोल
Nepal 100 Rupees Note : नेपाळचे चिनी कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट; भारताची तीन ठिकाणं थेट नेपाळच्या नोटेवरील नकाशात दाखवली!
नेपाळचे चिनी कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट; भारताची तीन ठिकाणं थेट नेपाळच्या नोटेवरील नकाशात दाखवली!
IPL 2025 Retention Players List : केएल राहुल, श्रेयस अय्यर ते रिषभ पंत! आयपीएलमधील चार संघांकडून थेट कॅप्टन रिलीज; पंजाबने केवळ दोघांना ठेवले
केएल राहुल, श्रेयस अय्यर ते रिषभ पंत! आयपीएलमधील चार संघांकडून थेट कॅप्टन रिलीज; पंजाबने केवळ दोघांना ठेवले
Satej Patil : चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
Embed widget