एक्स्प्लोर
Advertisement
Raj Thackeray Convoy in Pune Traffic : पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकला राज ठाकरेंचा ताफा
Raj Thackeray Convoy in Pune Traffic : पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकला राज ठाकरेंचा ताफा
राज ठाकरेंना देखील पुण्यातील वाहतूक कोंडीचा फटका बसला.. जवळपास अर्धा तास हे वाहतूक कोंडीत अडकून पडले होते पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली... राज ठाकरे यांचा गाडी वाहतूक कोंडी अडकली जंगली महाराज रोड वाहतूक कोंडी , यातच राज ठाकरेंची गाडी वाहतूक कोंडीत अडकलीय खडकवासाला विसर्ग सुरु असल्याने नदी पात्रातील पर्यायी रस्ता बंद करण्यात आलाय त्यामुळे सगळी वाहतूक जंगली महाराज रस्त्यावरुन जातेय मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आल्याने नदी पात्रातील रस्ते बंद आहेत. त्याचा ताण मुख्य रस्त्यांवर येऊन प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. शि. द . फडणवीसांचा कार्यक्रम संपवून निघालेल्या राज ठाकरेंची गाडी या वाहतूक कोंडीचा भाग बनलीय
महाराष्ट्र
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 27 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 6:30 AM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sada Sarvankar on Amit Thackeray : अमित ठाकरेंसाठी जागा सोडणार? सदा सरवणकर पहिल्यांदाच बोलले!
Israel Iran Special Reportइस्त्रायलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, इराणमधल्या तीन प्रांतावर मोठा हल्ला
Amit Thackeray Mahim Special Report : माहीमबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement