एक्स्प्लोर
Raigad Talai landslide : अन् डोंगर काळ बनून कोसळला
दरड कोसळून रायगडच्या तळीये गावात मृत्यू झालेल्यांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे.. थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावाची पाहणी करण्यासाठी पोहोचणार आहेत. काही वेळापूर्वीच ते मुंबईहून हेलिकॉप्टरनं महाडसाठी रवाना झाले आहेत.. दरम्यान दुर्घटनेला जवळपास ४५ तास उलटूनही एनडीआरएफ तिथं दाखल झालेली नाही.. दुसरीकडे एकनाथ शिंदे ठाणे डिसास्टर रेस्क्यू टीमसह तळीये गावात दाखल झालेत.. बचावकार्यादरम्यान अनेक चिमुकल्यांचे मृतदेह हाती लागताहेत... आपल्याच कुटुंबियांचे मतदेह पाहून तळीयेच्या रहिवाशांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे
Tags :
Maharashtra News Maharashtra Monsoon Maharashtra Flood NDRF Aditi Tatkare Rainfall In Maharashtra Maharashtra Weather Maharashtra Rains Raigad News Raigad District Raigad Guardian Minister Nidhi Chaudhary Raigad Collector Raigad Flood Raigad Talai Landslide Raigad Collector Nidhi Chaudhary Taliye News Taliye Landslide Raigad Red Alert Maharashtra Flood News Maharashtra Flood Latest News Maharashtra Flood Today News Maharashtra Flood News Today Update Raigad Landslide Death Raigad Weather Raigad Maharashtra News Maharashtra Raigad Landslide Maharashtra Rains LIVE Raigad Landslide Raigad Landslideमहाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
राजकारण
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















