एक्स्प्लोर
Raigad MIDC | माणगावमध्ये कंपनीत स्फोट; दोघांचा मृत्यू, 16 जण गंभीर | ABP Majha
माणगाव येथील विळे भागाड एमआयडीसीतील क्रीपझो इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काल (15 नोव्हेंबर) संध्याकाळच्या सुमारास मोठा स्फोट झाला. यामध्ये आसपासच्या गावातील राहणारी 18 मुले गंभीर जखमी झाली. त्यांना तत्काळ ऐरोली येथील नॅशनल बर्न्स रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, त्यापैकी 2 तरुणांचा उपचारावेळी मृत्यू झाला. 4 तरुण अजूनही आयसीयुमध्ये आहेत. तर इतर भाजलेले 11 तरुण हे जनरल वोर्डमध्ये उपचार घेत आहेत.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















