एक्स्प्लोर
Rahul Narvekar on Shiv Sena MLA Disqualification case : सुनावणीच्या संथगतीवर अध्यक्षांची नाराजी
आमदार अपात्रता सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष घेतली जातेय. मात्र ज्या गतीने सुनावणी घेतली जातेय. त्यावर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केलीय. केवळ १६ दिवस आपल्याकडे आहेत, त्यात सुनावणी संपवून निर्णय घ्यायचा आहे असं अध्यक्ष म्हणाले. या गतीने सुनावणी घेतली तर सगळ्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करणं अवघड होईल असं अध्यक्षांनी म्हटलंय.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















