एक्स्प्लोर
Rahul Gandhi : केंद्र सरकारला टीका का सहन होत नाही? राहुल गांधी यांची भाजपवर खरमरीत टीका
Congress MP राहुल गांधी यांनी काल लोकसभेत भाजपवर खरमरीत टीका केली. एक अतिशय श्रीमंतांचा आणि दुसरा गरीबांचा असे दोन भारत असून या दोन्ही भारतांच्या दरम्यानची दरी दिवसेंदिवस वाढत आहे असं Rahul Gandhi म्हणालेत. रोजगारासाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तरुणांनी जे आंदोलन केलं त्यावरुनही त्यांनी सरकारवर घणाघात केला. राष्ट्रपतींनी त्यांच्या अभिभाषणात एक शब्दही उच्चारला नाही असं राहुल गांधी म्हणालेत.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















