एक्स्प्लोर
Anvay Dravid U19 Selection : राहुल द्रविडचा मुलगा अन्वयची India Under-19 संघात निवड, वडिलांप्रमाणेच Wicketkeeper-Batsman
भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा अन्वय द्रविडने क्रिकेटमध्ये मोठी झेप घेतली आहे. अन्वय द्रविडची भारताच्या १९ वर्षांखालील (Under-19) 'ब' संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अफगाणिस्तान ज्युनियर संघाविरुद्ध होणाऱ्या आगामी तिरंगी मालिकेसाठी दोन संघ जाहीर केले आहेत, ज्यात अन्वयचा समावेश आहे. 'राहुल द्रविडचा मुलगा अन्वयची भारताच्या अंडर-१९ संघामध्ये निवड झाली आहे.' अन्वय हा त्याच्या वडिलांप्रमाणेच एक प्रतिभावान यष्टीरक्षक-फलंदाज (Wicketkeeper-Batsman) आहे. ही तिरंगी मालिका १७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान बंगळूरु येथे होणार असून, यात भारत 'अ', भारत 'ब' आणि अफगाणिस्तानचे संघ सहभागी होतील.
महाराष्ट्र
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम
Advertisement
Advertisement




















